ग क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.२७/१/२०२० :
आज दिनांक २७/१/२०२० रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील थोपटे लॉन्स रहाटणी ते रहाटणी फाटा ते डी मार्ट काळेवाडी येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) लोखंडी टपरी १ नग
२) हातगाड्या. ३ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे