ग क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.२४/१/२०२० :
आज दिनांक २४/१/२०२० रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक ते साई चौक ते जयहिंद चौक, थेरगाव गावठाण,काळेवाडी तापकीर चौक ते काळेवाडी फाटा ते डी मार्ट काळेवाडी येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाडी. १ नग
२) लोखंडी काऊंटर १ नग
३) लाकडी काऊंटर १ नग
४) लोखंडी फ्रेम ४ नग
५) पाणीपुरी स्टॅण्ड ३ नग
६) लोखंडी स्टॅण्ड १ नग
७) फ्लेक्स बॅनर्स. १६ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली