क क्षे अतिक्र व बांध कारवाई दि २३/०१/२०२० :
क क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.02 बो-हाडेवाडी मोशी व प्राधिकरण येथील अनधिकृत 100 पत्राशेड,टपऱ्या,हातगाड्या दिनांक 23/01/2020 रोजी निष्कासित करण्यात आल्या सदर कारवाई महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत करण्यात आली. सदर कारवाई मध्ये अंदाचे 12000 चौ.फूट क्षेत्र पाडण्यात आले तसेच 20 हातगाड्या/टपऱ्या जप्त करण्यात आल्या
सदर कारवाई मा. अतिरिक्त आयुक्त अजित पवार व मा.सहशहर अभियंता राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या अधिपत्याखाली महानगरपालिका अतिक्रमण पथक पोलीस उपनिरीक्षक 02 पोलीस पुरुष 15 व पोलीस महिला 07 क्रेन 02 डंपर 6 जे.सी.बी. 01 वायरमन 01 विडिओग्राफर 01 मनपा कर्मचारी व मजूर यांच्या उपस्थितीत करण्यात आली