क,इ,फ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २१/१/२०२० :
आज दिनांक 21/1/2020 रोजी इंद्रायणी नगर मीनी मार्केट, साई चौक,वैष्णव देवी मंदिर, तिरुपती बालाजी चौक, संत नगर चौक, जय गणेश साम्राज्य, वखार महामंडळ, मोशी भारत माता चौक,मोशी आळंदी रस्ता,नागेश्वर मंदिर चौक, ड्यूडूल गाव, चा-होली फाटा, दिघी मॅगझिन्स चौक, kingdom हौसिंग सोसायटी, दिघी आळंदी रस्ता, विठ्ठल मंदिर चौक,ममता स्वीट कॉर्नर, छत्रपती संभाजी महाराज चौक, दिघी गावठाण इत्यादी ठिकाणी गस्त घालून अतिक्रमण हटावली व किरकोळ साहित्य जप्त केले.
हाटवले :-
1. हातगाडय़ा. 32 नग हटविले
2.पथरी. 55- - - "- - -
3.टपरी 08- - -" - - -
निष्कासित :-
1 पत्रा शेड 1 निष्कासित केले
2 मोठे फ्लेक्स 5 - - "--
3 बेनर. 5--"--
4 लो. जाहिरात फलक 10 - - "--
साहित्य जप्त :-
1.प्लॅस्टिक क्रेट 08 नग जप्त
2. टायर. 4 - - " - -
3 लोखंडी स्टँड. 1 - -" - -
4 वजन काटे 3--"--
5 प्लास्टिक टोपली. 5--"--
6 स्टील टिपाड. 1--"--"----
7 पाणीपुरी स्टँड. 1--"_
8 स्टील पातेली. 2--"--
9 प्लास्टिक स्टूल. 13--"--
10 मोठे जाहिरात फलक 2-"-
सारथी हेल्प लाईन वरील तक्रारी नुसार अतिक्रमण पहाणी करून अतिक्रमण काढून तक्रार दार व्यक्ती फोन करून तक्रार निराकरण केले तसेच पत्रा द्वारे प्राप्त तक्रारी नुसार पहाणी करून नागेश्वर मंदिर परिसरातील मासे विक्रेते चिकन विक्रेते यांची अतिक्रमण काढून महाशिवरात्रि पर्यंत अतिक्रमण न करने बाबत समज दिली. सदर ठिकाणी वारंवार कारवाई करून परिसर अतिक्रमण मुक्त ठेवला जाईल याबाबत तक्रार दार व्यक्ती फोन करून कळवले.
सदर कारवाई पथक क्रमांक 3 चे कर्मचारी अधिकारी, होमगार्ड यांनी केली कारवाई साठी मनपाचे पोलीस अथवा मशीनरी वापरली नाही.