अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २०/१/२०२० :
आज दिनांक २०/१/२०२० रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील चिंचवड स्टेशन, आकुर्डी, निगडी प्राधिकरण कै मधुकर पवळे उड्डाणपूल,भेळ चौक, संभाजी चौक येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाडी. १ नग
२) फ्लेक्स बॅनर्स २१
३) लोखंडी फ्रेम. ९ नग
तसेच ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी जमतानी चौक ते डिलक्स चौक ते काळेवाडी पुल येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. ८ नग
२) लोखंडी काऊंटर. २ नग
३) लोखंडी टपरी २ नग
४) प्लास्टिक कॅरेट. २० नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.सदर कारवाई कामी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होता. तसेच ३ बिटनिरीक्षक हजर हो