ड क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई २०/१/२०२० :
आज दि. २०/१ रोजी ड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात विशाल नगर, चोंधे चौक तसेच काळेवाडी फाटा, कस्पटे वस्ती या परिसरात विनापरवाना तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हतगाडी, टपरी यांचेवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी ४
२. लोखंडी टपरी ९
३. लोखंडी स्टॅन्ड बोर्ड २६
४. मोठी छत्री २
५. लोखंडी फुटरेस १
६. तिन चाकी टेम्पो १
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी बिट निरीक्षक २, अतिक्रमण कडील पोलिस कर्मचारी ६ व होमगार्ड ७ हजर हो