ड,ह क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.१६/१/२०२० :
आज दि. १६/१ रोजी ह व ड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स काढण्यात आले आहे.
१. महेश नगर ६
२. अग्निशामक कार्या समोर ४
३. तुकाराम पुतळा ५
४. सृष्टी चौक ३
५. फेमस चौक ४
६. साई चौक ६
७. कोकणे चौक ३
एकुण ३१ विनापरवाना फ्लेक्स काढण्यात आले आहे.
तसेच दुकाना बाहेरील फुटपाथवर विक्रीसाठी ठेवलेले साहित्य व पथारी व्यावसाईक यांचे पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य अतिक्रमण विभागात जमा करणेत आले आहे.
सृष्टी चौक
१. मिक्स कपडे ५ नग
२. मिक्स चप्पल २० नग
नाशिक फाटा ते खराळवाडी
१. मिक्स कपडे २ पोती
२. सीट कव्हर ९ नग
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे