ड,ह क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.१४/१/२०२० :
आज दि. १४/१ रोजी ह व ड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात सारथी हेल्प लाईन वरील तक्रारी निरस्त करण्यात आले असुन कारवाईत पुढील प्रमाणे साहित्य जप्त करुन कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आलेले आहे.
१. तिन चाकी टेम्पो १
२. स्टिल टेबल १
३. प्लास्टीक टेबल १
४. प्लास्टीक स्टुल १
५. प्लास्टीक खुर्ची ६
६. लोखंडी वजन काटे ६
तसेच परिसरातील १० विनापरवाना फ्लेक्स काढण्यात आले आहेत.
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे.