ई क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.८/१/२०२० :
🖕आज दिनांक 8/1/2020 रोजी भोसरी आळंदी रस्ता, गवळी गार्डन, मॅगझिन्स नाका ते दिघी नाका व बोपखेल बाजार पेठ येथे अतिक्रमण विरोधी कारवाईकरून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले.*
1 वजन काटा 10 नग
2 प्लास्टिक क्रेट 14 नग
3 टोकरी वेताची 2 नग
4 लोखंडी स्टूल. 6 नग
5 लाकडी स्टूल 1 नग
6 मोठी छत्री 5 नग
7 पाण्याची जार 2 नग
8 मोठी छत्री 5 नग
9 प्लास्टिक स्टूल 10 नग
10 लो. कोयते, चाकू 5 नग
तसेच पुढीलप्रमाणे अतिक्रमण हटवली
1 हातगाडी 13 हटवली
2 पथरी 19 - - " - -
3 टेम्पो 2 - - " - -
तसेच पुढील प्रमाणे निष्कासित कारवाई केली
1मोठे फ्लेक्स 8नगनिष्कासित
2बॅनर्स 10नग निष्कासित
3जाहि.फलक 19नगनिष्कासित
4 पत्र शेड 1नगनिष्कासित
वरील प्रमाणे कारवाई पथक क्रमांक 3 द्वारे करने आली. सदर कारवाई साठी मनपाचे पोलीस 2 पोलीस होते. कारवाईत ठेकेदार ची मशिनरी वापरली नाही.