ई क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.४/१/२० :
🖕आज दिनांक 4/1 /2020 रोजी दुपारी निगडी बस स्टॉप, ओटा स्कीम, जोतिबा नगर, देहू आळंदी रस्ता चिखली tal चौक, भरत माता चौक मोशी inजय गणेश साम्राज्य वखार महामंडळ धावडे वस्ती, भोसरी चौक ते अंकुश राव लांडगे नाट्यगृह, भाजी मंडई, जिजामाता उड्डाण पूल खालील रस्त्यावर लावलेल्या हातगाडय़ा पथl-या, टेम्पो हटवून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले
1 प्लास्टिक क्रेट 25 नग
2 प्लास्टिक स्टूल 35 नग
3 वजन काटे 10 नग
4 मोठी छत्री 5 नग
5 मोठे फ्लेक्स 13 नग
6 प्लास्टिक टेबल 5 नग
7 लोखंडी शेगडी 1 नग
8 स्टील पिंप 2 नग
9 प्लास्टिक जार मोठा 1 नग
10 प्लास्टिक घमेली 10 नग
पुढीलप्रमाणे अतिक्रमण हटवली
1 हातगाडी. 37 नग हटवली
2 पथरी. 28 - - - "- - -
3 टपरी 6 - - -" - - -
4 टेम्पो 2 - - - "- - -
तसेच पुढील प्रमाणे फ्लेक्स बॅनर्स जाहिरात फलक कारवाई केली
1 फ्लेक्स 13 नग निष्कासित
2 बॅनर्स. 6 - - - -" - - - - -
3 जाहिरात फलक 9- - - "---