इ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.०६/१/२० :
आज दिनांक 6/1/2020 रोजी मॅगझिन्स चौक ते च-होली फाटा दिघी आळंदी रस्ता, साई मंदिर, वडमुखवाडी इत्यादि परिसरात अतिक्रमण हटाव कारवाई करून *पुढील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले
1. हातगाडय़ा. 5 नग
2 लोखंडी टपरी 6 नग
3 प्लास्टिक क्रेट 15 नग
4 प्लास्टिक स्टूल 5 नग
5 टेम्पो 1 नग
6 लो.जाहिरात फलक 10 नग
7 लोखंडी टेबल 1 नग
8 लाकडी टेबल 1 नग
9 लाकडी खोक 1 नग
10 जुने प्लाइवुड 2 नग
तीन पत्रा शेड निष्कासित केले
सदर कारवाई पथक क्रमांक 3 द्वारे करण्यात आली. कारवाई साठी मनपाचे 10 पोलीस ठेकेदार कडील 1 क्रेन, 4 डंपर,1 JCB, 4 मजुर वापरले सदर कारवाई सायं. 4:00 ते 7 :30 या वेळेत पूर्ण केली