ह ड क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.३०/१२/१९ :
आज दि. ३०/१२ रोजी ह व ड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात सकाळ सत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स काढण्यात आले आहेत.
१. कल्पतरु ईस्टेट २
२. सृष्टी चौक ३
३. रामकृष्ण मंगल कार्यालय ३
४. नर्मदा गार्डन २
५. कोकणे चौक ४
६. गोविंद गार्डन चौक २
तसेच नाशिक फाटा येथील रस्त्यावरील ४ स्टॅन्ड बोर्ड जप्त करण्यात आले आहे
तसेच संत तुकाराम नगर फायर आॅफीस समोरील रस्त्यावर विनापरवाना तिन चाकी टेम्पो मध्ये फळांचा रस विक्री करीत असलेला टेम्पो जप्त करुन कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी ५ होमगार्ड हजर होते.