ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.०२/०१/२० :
आज दि. २/१/२० रोजी ब क्षेत्रीय आर्यालयचे कार्यक्षेत्रात वाल्हेकर वाडी, चिंचवडे नगर येथील फुटपाथवर भाजी विक्री करणारे पथारी व्यावसाईक अंदिजे १५ यांना हटविन्यात आले तसेच विनापरवाना हातगाड्या हटविन्यात आली असुन किरकोळ साहित्य जप्त करण्यात आले आहे.
तसेच रावेत परिसरात नॅनो होम ते मुकाई चौक ते नॅनो होम ते शिंदे वस्ती परिसरात फुटपाथ वरील जाहीरात स्टॅन्ड बोर्ड तसैच दुकाना बाहेरील विक्रीसाठी असलेला माल जप्त करण्यात आले असुन पढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. तिन चाकी टेम्पो २
२. अॅल्यु. शिडी ३
३. ईले. वजन काटे ४
४. लोखंडी वजन काटे ६
५. ब्लॅंकेट ११
६. प्लास्टीक स्टुल ७
७. स्टॅन्ड बोर्ड ५२ निष्काशीत केले.
सदरची कारवाई अतिस्वमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी अतिक्रमण कडील ४ पोलिस कर्मचारी हजर होते