ई क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.२/१/२० :
🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕
आज दिनांक०२/०१/२० रोजी डायमंड चौक, मोइ फाटा ते टाळ चौक पाटील नगर देहू आळंदी रस्ता इत्यादी ठिकाणी अतिक्रमण हटाव संयुक्त कारवाई ठेवले नुसार. मा. अतिरिक्त आयुक्त अजित पवार सर, मा. पोलीस उप आयुक्त श्रीमती नीलिमा जाधव,चिखली RTO वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप भोसले व मा. कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे सर या सर्वाच्या मार्गदर्शन खाली अतिक्रमण हटाव कारवाई करून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले.
1 हातगाडय़ा. 4 नग
2 लोखंडी टपरी 3 नग
3 लोखंडी काऊंटर 6 नग
4 लाकडी - - "-- 8 नग
5 प्लास्टिक क्रेट 28 नग
7 लोखंडी खाटा 8 नग
8 टेम्पो 3 चाकी. 2 नग
9 लोखंडी कमान 1 नग
10 स्टील पाईप. 5 नग
11 लोखंडी बाकडे 2 नग
12 लाकडी स्टँड 4 नग
13 लोखंडी बोर्ड. 2 नग
14 लोखंडी स्टँड 2 नग
15 कपड़े 3 पोती
16 बेडशीट. 2 पोती
17 स्वेटर 3 पोती
18 कापडी पिशव्या 1 पोत
19 इतर साहित्य 1 पोत
सदर कारवाई पथक क्रमांक 3 चे अधिकारी कर्मचारी मनपाचे 10 पोलीस स्थानिक पोलीस व RTO पोलीस 4 बीट निरीक्षक 2 JE 1 उप. अभियंता यांनी कारवाईत भाग घेतला
तसेच एक डंपर भाजी पाला मोशी कचरा डेपो मध्ये जमा केलातसेच 3 पत्रा शेड निष्कासित के