ग क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.०४/०१/२० :
दिनांक ४/१/२०२० रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी ते पिंपळे सौदागर रोड, रहाटणीगाव ते रहाटणी फाटा ते काळेवाडी फाटा ते डी मार्ट काळेवाडी येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ५
२) जाहिरात बोर्ड ५
३) तीन चाकी टेम्पो २
४) फ्लेक्स बॅनर्स २
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे