फ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.२४/१२/१९ :
आज दिनांक 24/12/2019 रोजी साने चौक ते शिवरकर चौक या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी दुकाना ची अतिक्रमण 25 पत्रशेड, 15 जाहिरात बोर्ड, 5 ग्लोसाईद व तळवडे टॉवर लाईन येथील 21 पत्रा शेड निष्कासित केले. कारवाई स झालेला विरोध पोलिसांनी चांगल्या प्रकारे हाताळणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली त्या साठी साने पोलीस चौकी मधील 5 पोलीस अधिकारी यांनी मदत केली तसेच 2 टपरी 2 हातगाडय़ा जप्त केल्या 4 पत्रे जप्त केले 1 जाहिरात फलक जप्त केला. तसेच अनधिकृत बांधकामे चिखली येथील निष्कासित केले. सदर कारवाई साठी स्थानक 5 मनपाचे 10 पोलीस 6 होमगार्ड 4 बीट निरीक्षक 1 जे इ पथक क्रमांक 3 चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.