फ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.२६/१२/१९ :
आज दिनांक 26/12 /2019 रोजी केंद्रीय विहार, सेक्टर 4 मोशी प्राधिकरण, नागेश्वर चौक, भरत माता चौक, देहू आळंदी रस्ता, मोइ चौक ते टाळ चौक ते तळवडे इत्यादी ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई करून 19 हातगाडय़ा, 47 पथारीवाले हटवले व पुढीलप्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले.
1 प्लास्टिक क्रेट 20 नग
2. लोखंडी वजन काटे 13 नग
3. मोठी छत्री. 2 नग
4. प्लास्टिक घमेली 55 नग
5 प्लास्टिक जर 1 नग
6 प्लास्टिक स्टूल 2 नग
7 जाहीरात फलक. 2 नग
8 प्लास्टिक ट्रे. 20 नग
9.वांग 1 क्रेट
10 बटाटे. 1 क्रेट
सदर कारवाई साठी मनपाचे पोलीस 4 पोलीस 6 होमगार्ड पथक 3 चे अधिकारी कर्मचारी यांनी भाग घेतला