ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.२७/१२/१९ :
आज दि. २७/१२ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे किर्यक्षेत्रात पुढील प्रमाणे अतिक्रमण कारवाई करुन विनापरवाना जाहिरात व शुभेच्छा फलक काढण्यात आले आहे.
१. गोकुळ हॉटेल समोर १
२. माणिक कॉलनी २
३. गजानन महाराज मंदीर १
४. पोद्दार शाळा ३
५. साई चौक २
६. विवेक वसाहत २
७. केशवनगर शाळा ५
८. मोरया हॉस्पिटल ४
९. चाफेकर चौक ५
१० पी एन गाडगीळ समोर २
११ चिंचवडे नगर १
१२ वाल्हेकर वाडी चौक २
१३ नॅनो होम चौक ४
१४ आंबेडकर चौक ५
१५ कॉटन किंग कॉर्नर १
१६ धर्मराज चौक २
१७ गुरुद्वारा रोड ६
एकुण ४८ विनापरवाना फ्लेक्स काढण्यात आले आहेत.
तसेच डी वाय पाटील रोड रावेत येथील फुटपाथ वरील विनापरवाना हातगाडी वरील खाद्य पदार्थ विक्रेते यांना हटविन्यात आले. किरकोळ साहित्य जप्त करुन मुख्य कार्यालय अतिक्रमण विभाग येथे र. रु. १०००/_ दंड वसुल करुन साहित्य परत करण्यात आले आहे.
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी ५ होमगार्ड हजर होते.