अ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.२३/१२/१९ :
आज दिनांक २३/१२/१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील मोरवाडी चौक ते चिंचवड स्टेशन व ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील काळेवाडी तापकीर चौक ते कुणाल हॉटेल ते नखाते वस्ती ते रहाटणी फाटा येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ९
२) लोखंडी काऊंटर ३
३) लाकडी काऊंटर १
४) जाहिरात बोर्ड ४
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.सदर कारवाई कामी होमगार्ड चे पथक हजर होते.