फ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि २१/१२/१९ :
ज दिनांक 21/12/2019 रोजी घरकुल चेरी चौक, पूर्णा नगर इत्यादी ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई करून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले
1. लोखंडी टपरी 9 नग
2. लोखंडी काऊंटर 8 नग
3. हातगाडी 7 नग
4. प्लास्टिक क्रेट 2 नग
तसेच 23 अनधिकृत पत्रा शेड निष्कासित केले.
सदर कारवाई साठी मनपाचे पोलीस 8 व स्थानीय 2 पोलीस बीट निरीक्षक 1 कनिष्ठ अभियंता पथक क्रमांक 3 चे कर्मचारी अधिकारी यांनी सदर कारवाई भाग घेतला