ग क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.१९/१२/१९ :
आज दिनांक १९/१२/१९ रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील ग क्षेत्रिय कार्यालयाचे समोर थेरगाव गावठाण येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) टपरी १
२) हातगाडी १
३) लोखंडी काऊंटर १
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी ६ होमगार्ड चे कर्मचारी हजर होते