अ,ग क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.०६/१२/१९ :
आज दिनांक ६/१२/१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील चिंचवड स्टेशन एम आय डी सी समोरील रोडवरील अतिक्रमण हटविण्यात आले.तसेच आकुर्डी ते संभाजी चौक ते भेळ चौक ते निगडी टिळक चौक येथील अतिक्रमण हटविण्यात आले आहे.केएसबी चौक ते थरमॅक्स चौक येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) तीन चाकी टेम्पो २
२) वजन काटा ४
३) टेबल १
तसेच ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक ते डिलक्स चौक ते जयहिंद चौक येथील अतिक्रमण हटविण्यात आले आहे.नखाते वस्ती ते रहाटणी फाटा ते डी मार्ट काळेवाडी येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाडी १
२) मोठी कापडी छत्री ३
३) वजन काटा १
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे