ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.०३/१२/१९ :
आज दि. ३/१२ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात भारतमाता चौक, तापकीर मळा, सहकार कॉलनी तसेच राजमाता जिजाऊ चौक या परिसरात विनापरवाना व वाहतुकीस अडथळा करणाऱ्या हातगाड्यांवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी २७
२. लोखंडी काऊंटर १
३. लोखंडी वजन काटे १५
४. प्लास्टीक क्रेट १२
५. लोखंडी जाहीरात बोर्ड ६
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी १० होमगार्ड हजर होते.