इ क फ क्षे अनधिकृत बांधकाम कारवाई २९/११/१९ :
दिनांक 29/11/2019 रोजी इ क फ क्षेत्रीय कार्यालय च्या कार्यक्षेत्रात पथक क्रमांक 3 द्वारे इंद्रायणी नगर परिसर, च-होली अजमेरा येथील 14 बॅनर काढले हातगाडी पथरी वाला याना हटवून किरकोळ साहीत्य चाकू, सु-या प्लॅस्टिक पिशवी इत्यादी जप्त केले.
सदर कारवाई पथक क्रमांक 3 चे कर्मचारी व होमगार्ड याच्या मार्फत करने आली असे