ह व ड क्षे अनधिकृत बांधकाम कारवाई २९/११/१९ :
आज दि. २९/११ रोजी ह व ड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स, बॅनर काढण्यात आले.
१. डायनासोर पार्क २
२. काटेपुरम चौक ३
३. कृष्णा चौक ५
४. साई चौक ६
५. फेमस चौक ३
६. भुमकर चौक ७
७. शिवार चौक ३
८. कोकणे चौक ५
एकुण ३४ फ्लेक्स, बॅनर काढण्यात आले्
तसेच काळा खडक परिसरात पथारी व्यावसाईक यांचेकडील पुढील प्रमाणे साहीत्य जप्त करुन अतिक्रमण मुख्य कार्यालयात जमा करणेत आले आहे
१. टेडी बेअर ११
२. ब्लॅंकेट ४७
३. हेलमेट ३
४. मिक्स गॉगल ६१
५. गॉगल स्टॅन्ड २
६. स्वेटर ३
७ ऊशी १
८. गालीछे ५
तसेच काटेपुरम चौक येथील भाजी विक्रेते यांचे दुकाना बाहेरील शेड व विक्रीचे साहीत्य काढण्यात आले.
तसेच पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. चार चाकी टेम्पो १
२. वजन किटे १२
३. प्लास्टीक क्रेट ७
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे.