क इ फ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २६/११/१९ :
आज दिनांक 26/11/2019 रोजी कस्तुरी मार्केट साने चौक साने भाजी मंडई चिखली देहू आळंदी रस्ता भारत माता चौक इत्यादी ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई करून मोठे फ्लेक्स 10 ब्यानर 10 जाहिरात फलक 8 काढले
पुढीलप्रमाणे साहीत्य जप्त केले
1 प्लास्टिक क्रेट 25 नग
2 वजन काटे 10 नग
3 मोठी छत्री 5 नग
4 जुनी प्लाइवुड 2 नग
5 प्लास्टिक ट्रे 5 नग
वरील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे नेहरू नगर गोडाऊन गोडाऊन मधे जमा केले. सदर कारवाई मध्ये पथक क्र.3 चे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.