ह व ब क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २५/१११९ :
आज दि. २५/११ रोजी ह व ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना हातगाड्या हटविन्यात आल्या असुन सारथी हेल्प लाईन वरील प्राप्त तक्रारिंची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे.
१. भोंडवे कॉर्नर ७
२. बा.रा. घोलप विद्या. ५
३. फेमस चौक ८
४. कृष्णा चौक १२
तसेच पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. तिन चाकी टेम्पो १
२. चार चाकी टेम्पो १
३. लोखंडी ्वजन काटे १२
४. प्लास्टीक स्टुल ९
५. गॅस शेगडी २
६. मोठी छत्री ७
७. लोखंडी टेबल १
८. स्टील टाकी १
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र.१ कडुन करण्यात आली आहे.