क इ फ क्षे अतिक्रमण कारवाई दि.२५/११/१९ :
आज दिनांक 25/11/2019 रोजी गांधीनगर, कामगारनगर, अजमेरा,थरमॅक्स चौक, कस्तुरी मार्केट, कोयना चौक साने चौक, घरकूल, पूर्णा नगर, जाधव सरकार चौक,F2 ब्लॉक कॉर्नर्स, राजे शिवाजी नगर, बोऱ्हाडे वाडी, भाजी मंडई, नासिक रोड, जय गणेश साम्राज्य वखार महामंडळ चौक, संत नगर चौक, स्पाईन सिटी मॉल चौक, विश्वेश्वर चौक सेक्टर 10,इत्यादी ठिकाणी अनधिकृत रीत्या लावलेले एकूण 14 फ्लेक्स 10 बॅनर्स 13 जाहिरात बोर्ड निष्कासित केले.
सदर कारवाई पथक क्रमांक 3 चे अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांचे मार्फत केली असे.