अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २१/११/१९ :
आज दिनांक २१/११/१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील चिंचवड बिग बाजार समोरील फुटपाथवरील व ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील बिर्ला हॉस्पिटल समोर स्वामी राघवेंद्र मठ ते थेरगाव येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ९ नग
२) लोखंडी काऊंटर ३ नग
३) लाकडी काऊंटर १ नग
४) लोखंडी टेबल १ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी होमगार्ड चे पथक हजर होते.