आज दि. १८/११ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचै कार्यक्षेत्रात गुरुद्वारा रोड, आकूर्डी रेल्वे स्टेशन येथे अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी १३
२. लोखंडी टपरी १
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ व २ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी १० पोलिस कर्मचारी व २ बिट निरीक्षक हजर होते.
निवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.