अ ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई१६/११/१९ :
दिनांक १६/११/२०१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालय व ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक साई चौक गेलॉर्ड चौक, काळेवाडी तापकीर चौक ते रहाटणी फाटा, वाकड फाटा ते वाकड पोलीस स्टेशन, डांगे चौक येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ५
२) जाहिरात बोर्ड ११
३) लोखंडी जाळी ८
४) कापडी छत्री २
५) तीन चाकी टेम्पो १
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी होमगार्ड चे पथक हजर होते