ह क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १५/११/१९ :
आज दि. १५/११ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात हाफकिन कंपनी ते नाशिक फाटा व खराळवाडी एच. ए. कंपनी कॉर्नर येथे विनापरवाना हा१तगाडी/ टपरीवर आतिक्रमण कारवाई करुण पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी ६
२. लोखंडी टपरी २
३. लोखंडी खुर्ची १
४. प्लास्टीक स्टुल १३
५. प्लास्टीक खुर्ची ७
६. लोखंडी वजन काटे३७
७. मोढी छत्री ९
तसेच सृष्टी चौक, कृष्णा चौक, साई चौक, फेमस चौक, साठ फुटी रस्ता व जुनी सांगवी या परीसरात विनापरवाना फळ व भाजी विक्रेते तसेच पथारी व्यावसाईक यांना हटविन्यात आले असुन वरील प्रमाणे वजन काटे व किरकोळ साहीत्य जप्त करणेत आले आहे. तसेच सृष्टी चौक येथे दुकाना बाहेर विक्रीसाठी ठेवलेले पुढील प्रमाणे साहीत्य जप्त करुण अतिक्रमण विभाग मुख्य कार्यालयात जमा करणेत आले आहे.
१. प्लास्टीक बकेट १९
२. डस्ट बिन १३
३. झाडु २५
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन सदर कारवाई कामी कनिष्ठ अभियंता १ व बिट निरीक्षक १ हजर होते. व अतिक्रमण विभागाकडील ११ पोलिस कर्मचारी हजर होते.