क,ई,फ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई१५/११/१९ :
आज दिनांक १५/११/१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक ते डिलक्स चौक व ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक व डांगे चौक ते काळेवाडी फाटा , काळेवाडी फाटा ते तापकीर चौक येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ७
२) प्लास्टिक खुर्ची ३ नग
३) प्लास्टिक स्टुल ३ नग
४) प्लास्टिक टेबल १
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी होमगार्ड चे पथक हजर होते