ह क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई ११/११/१९ :
आज दि. ११/११ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स/बॅनर काढण्यात आले आहेत.
१. डॉ. आंबेडकर चौक, पिंपरी ५
२. महेश नगर ३
३. फायर आॅफीस समोर २
४. मैत्री चौक २
५. काटे पुरम चौक ३
६. कृष्णा चौक ५.
७. साई चौक ७
८. फेमस चौक ३
वरील प्रमाणे कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे.