ब क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई ८/११/१९ :
आज दि. ८/११ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात आदर्श नगर बस स्टॉप जवळ बोन्साई रेसिडेंसी समोरील रस्त्यावर आठवडे बाजार द्वारे केलेले अतिक्रमण काढण्यात आले. अंदाजे ६० ते ६२ भाजी,फळं व ईतर विक्रेते यांना हटविन्यात आले. तसेच पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. कापडी तंबु १७
२. लोखंडी टेबल २४
३. प्लास्टीक कॅरट ७
४. लाकडी फळ्या ३
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ व २ कडुन करण्यात आली आहे. तसेच कारवाई कामी अतिक्रमण विभागाकडील दोन पोलिस कर्मचारी व बारा होमगार्ड
हजर होते.