क,ई क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई 8/11/19 :
यशवंत नगर,खंडे वस्ती, स्पाईन रोड, संत नगर चौक, जय गणेश साम्राज्य वखार महामंडळ, भारतमाता चौक मोशी ते Dudul गाव चारोळी फाटा इत्यादी ठिकाणी अनधिकृत रीत्या लावलेले 12 मोठे फ्लेक्स 10 ब्यानर 15 कापडी जाहिरात फलक निष्कासित करण्यात आले सदर कारवाई पथक क्रमांक 3 चे कर्मचारी अधिकारी यांनी केली कारवाई साठी पथक क्रमांक 3 चे होमगार्ड हजर होते.