ब व ड क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई ७/११/१९ :
आज दि. ७/११ रोजी ब व ड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात शिंदे वस्ती रावेत येथील सारथी हेल्पलाईन वरील तक्रार निरस्त करण्यात आली असुन पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स/बॅनर काढण्यात आले आहेत.
१. शिंदे वस्ती, रावेत ७
२. मुकाई चौक रावेत ८
तसेच पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णसाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे. (रक्षक सोसायटी येथील)
१. तिन चाकी टेम्पो १
२. प्लास्टीक क्रेट १०
तसेच पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्थ अतिक्रमण विभाग मुख्य कार्यालयात जमा करणेत आले आहे.
१. जर्कीन ३५
२. ईले. वजन काटा १
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे.