ड क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २/११/१९ :
आज दि. २/११/१९ रोजी ड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात वाकड परीसरात वाकड पोलीस चौकी व दत्त मंदीर जवळ अनाधिकृत बांधकाम विभागाकडील विनापरवाना शेड कारवाईत सहभाग. तसेच ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात चाफेकर चौक येथील पुलाखाली वास्तव्य करीत असलेले बेघर व खेळणी विक्रेते यांना हकलन्यात आले. तसेच पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करन्यात आले आहे.
१. लोखंडी टपरी १
२. हातगाडी १
३. प्लास्टीक टेबल ४
४. प्लास्टीक खुर्ची २