ह क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १९/९/१९ :
आज दि. १९/९ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना तसेच राजकिय, वाढदिवस शुभेच्छा, जाहीरात फलक काढण्यात आले आहेत.
१. आंबेडकर चौक,पिंपरी ५
२. महेश नगर चौपाटी ४
३. फायर आॅफीस समोर ४
४. बस स्टॅन्ड २
५. कासारवाडी ५
६. दापोडी २
७. दापोडी चर्च समोर ३
८. कृष्णा चौक ३
९. साई चौक ६
१० तसेच परिसरातील विनापरवाना व राजकीय किआॅक्स काढण्यात आले.
अंदाजे ५०
११. आंबेडकर चौक ते एच. ए. पेट्रोल पंप राजकीय पक्षाचे झेंडे काढण्यात आले आहेत.
अंदाजे २००
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे.
सदर कारवाई कामी ७ होमगार्ड हजर होते.