ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई ७/९/१९ :
आज दि. ७/९ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स, बॅनर काढण्यात आले आहे. १. अल्फान्सो स्कुल २
२. भारत माता चौक १०
३. मोरया हॉस्पीटल ६
४. काळेवाडी परिसर किआॅक्स १५
वरील प्रमाणे कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करन्यात आली आहे.