ह व ड क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई ३१/८/१९ :
आज दि. ३१/८ रोजी ह व ड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स / बॅनर काढन्यात आले आहेत.
१. संत तुकाराम नगर ६
२. महाराजा चौक १
३. डायनासोर पार्क २
४. काटेपुरम चौक ३
५. कृष्णा चौक ४
पुढील प्रमाणे साहीत्य जप्त करन्यात आले आहे.
१. वजन काटे ५
२. प्लास्टीक खुर्ची १०
३. प्लास्टीक खुर्ची २
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करन्यात आली आहे.