क,इ,फ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २६/८/१९ :
आज दिनांक 26/8/2019 रोजी सकाळी :- सेक्टर 22, ओटा स्कीम, यमुना नगर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ viroलॉजि, यमुना नगर पोलीस चौकी इत्यादि ठिकाणी च्या 19 टपरी वाल्यांना समज रजिस्टर वर सही घेऊन समज दिली. 24 तासात टपरी इतरत्र न हलवल्यास कठोर कारवाई सामोरे जावे लागेल याबाबत सविस्तर माहिती दिली.
दुपारी :- रसरंग चौक, वास्तु उद्योग, यशवंत नगर, वायू जल विहार, सेक्टर 4,6 मोशी प्राधिकरण, नविन RTO Dudul गाव इत्यादी ठिकाणी अतिक्रमण कारवाई करून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले
1) plastic क्रेट 4 नग
2) मोठी छत्री 1 नग
3) plastic स्टूल. 8 नग
4) लोखंडी काटे. 4 नग
5) steel Pimp बिग 1 नग
6) जाहिरातफलक लोखंडी 4नग
7) प्लास्टिक कागद 4 नग
8) फ्लेक्स 4 नग