ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २३/८/१९ :
दिनांक २३/८/२०१९ रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक, रहाटणी गाव ते रहाटणी फाटा ते काळेवाडी फाटा ते डी मार्ट काळेवाडी रोड येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ५
२) फ्रिज स्टॅण्ड १२
३) प्लास्टीक कॅरेट ६
४) लोखंडी जाळी १
५) लोखंडी बाकडे ३
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.सदर कारवाई कामी पोलीस बंदोबस्त घेण्यात आलेला नव्हता.आहे.सदर कारवाई कामी होमगार्ड चे पथक हजर होते.