ह क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २२/८/१९ :
आज दि. २२/८ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात बा रा घोलप काॅलेज, फेमस चौक, कृष्णा चौक येथे अतिक्रमण कारवाई करुन विनापरवाना हातगाड्या व ईतर जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी ११
२. लोखंडी टपरी २
३. चार चाकी टेम्पो १
४. वजन काटे ५
वरील प्रमाणे कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करणेत आली असुन कारवाई कामी पथक क्र. ३ ची मदत घेण्यात आली आहे. तसेच कारवाई कामी १० होमगार्ड हजर होते