मनपा कडून केलेल्या उपाय योजना

image

करोना कोव्हीड -१९

Sr. No. धोरणे
1
कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना / जलद प्रतिसाद टिम (Rapid Response Team) स्थापन करणेबाबत
2
कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव रोखणे तसेच कोरोना विषाणु रोगाचा प्रसार टाळण्यासाठी मनपा मुख्य कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंद करण्याबाबत.
3
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखणे तसेच कोरोना आजारास अटकाव करणेकामी सर्व क्रिडांगणे वापराकरीता बंद ठेवणेबाबत
4
कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना. महापालिकेच्या अभ्यासिका व सार्वजनिक वाचनालये बंद ठेवणेबाबत.
5
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखणे तसेच कोरोना आजारास अटकाव करणेकामी अधिकारी / कर्मचारी यांच्या रजा रद्द करणे अथवा नव्याने रजा न मंजूर करणेबाबत
6
कोरोना विषाणू पासून बचावात्मक उपाय म्हणून म.न..पा.तील अधिकारी/कर्मचारी यांना बायोमेट्रीक थम्ब इंप्रेशन हजेरीत सवलत देणेबाबत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2022-23

शेवटचा बदल: 18 / 04 / 2024