शिक्षणाविषयी

शिक्षणाविषयी

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009
पिंपरी चिंचवड मनपा कार्यक्षेत्रातील प्राथमिक शाळांची यादी
पिंपरी चिंचवड मनपा कार्यक्षेत्रातील माध्यमिक शाळांची यादी
पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये शिशुगट ते पदवित्तर शिक्षण उपलब्ध आहे. महापालिकेमार्फत १३६ प्राथमिक व १८ माध्यमिक शाळा मार्फत शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच एकूण २०८ खाजगी शाळांचा समावेश असून त्या महाराष्ट्र परिक्षा मंडळ व केंद्रीय परिक्षा मंडळ येथे नोंदणीकृत आहेत. तसेच मोठ्या संख्येने महाविद्यालये व अभियांत्रिकी विद्यालये पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. महापालिकेने अद्ययावत असे विज्ञान केंद्राची निर्मिती केलेली आहे.